Bachchu Kadu News: पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार? काय म्हणाले बच्चू कडू?  Saam TV
Video

Bachchu Kadu News: पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार? काय म्हणाले बच्चू कडू?

Bachchu kadu on Pankaja Munde Video: लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. परंतु आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Prasad Jagtap

पंकजा मुंडेंना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समाजात मोठ्या प्रमाणात काम आहे, गोपीनाथ मुंडे जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांच पुनर्वसन होत असेल तर यात काही नवल नाही असं बच्चू कडू म्हणाले. पक्ष सावरला गेला पाहिजे हा प्रत्येकाचा हेतू असतो त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस यांनी अशी कारवाई केली असेल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

SCROLL FOR NEXT