Pankaja Munde News  Saam tv News
Video

Pankaja Munde News : विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे यांची मोठी प्रतिक्रिया

लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडेंचं विधान परिषदेत पुनर्वसन? पंकजा मुंडे आज विधान परिषदेसाठी अर्ज भरणार..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आज विधान परिषदेची उमेदवारी जाहिर झाली. पकंजा मुंडे आज आपला विधान सभा उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी माध्यामांशी संवाद साधला. या पार्श्वभूमिवर 'अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं' अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. तसेच लोकसभेत पराभव झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जे टोकाचं पाऊल उच्चलं त्यावर बोलताना पंकजा मुंडे या भावूक झाल्या. लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं विधान परिषदेत पुनर्वसन होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Maharashtra News Live Update: नागपुरात अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटवर भरारी पथकाचा छापा

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT