Devotees throng Pandharpur as 24-hour darshan of Lord Vitthal begins ahead of Kartiki Ekadashi. Saam Tv
Video

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू|VIDEO

Kartiki Ekadashi 2025: पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. परंपरेनुसार कार्तिकी एकादशीच्या आधी विठ्ठलाचे राजोपचार बंद करून पलंग काढला जातो, आणि देवाला अखंड दर्शनासाठी खुले ठेवले जाते. त्यामुळे विठोबा भक्तांना आता कोणत्याही वेळी विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. हे अखंड दर्शन 9 नोव्हेंबर रोजीच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू राहणार आहे. आषाढी एकादशीनंतर पुन्हा एकदा भक्तांसाठी पंढरपूरमध्ये श्रद्धेचा महासागर उसळणार असून, राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरकडे रवाना होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

Rutuja Bagwe Photos: काळ्या रंगाच्या साडीत ऋतुजाचं सालस सौंदर्य, फोटो पाहून हृदय धडधडेल

Gold Rate: चांदीनंतर आता सोन्याच्या दरात मोठी घसरण; एक लाखावर येणार सोनं? काय आहे कारण जाणून घ्या

Sitaphal Kheer Recipe : अवघ्या १० मिनिटांत स्वीट डिश तयार, झटपट बनवा सर्वांना आवडेल अशी सीताफळाची खीर

Navi Mumbai Famous Place: लोणावळा, खंडाळा फिरून कंटाळा आला? नवी मुंबईतील ही ५ ठिकाणे नक्की फिरा

SCROLL FOR NEXT