VIDEO: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा, राज्य सरकारचे आदेश  Saam TV
Video

VIDEO: अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा; राज्य सरकारचे आदेश

State Govt on Farmer News: 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचं पत्र.

Uday Satam

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे, आता त्याच नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ट पंचनामे करण्यात येणार आहेत, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच अनुशंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचा पत्रात उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT