Palghar pwd news saam tv news
Video

Video: पालघर PWD च्या ठेकेदाराचा अजब प्रकार

काम आपल्यालाच मिळणार असल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने विश्वास दिल्यानंतरच आपण काम केल्याचा ठेकेदाराचा दावा.

Rachana Bhondave

Palghar PWD: सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विभागाच्या ठेकेदाराचा अजब कारभार . नाणीवली रावते रस्त्यावरील काल बुजवलेले खड्डे ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने परत उखडले. ऑनलाइन टेंडरमध्ये दुसऱ्याच ठेकेदाराला काम लागल्याने बुजवलेल्या खड्ड्यातील डांबर आणि खडी काढून ठेकेदाराने परत नेली. काम आपल्यालाच मिळणार असल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने विश्वास दिल्यानंतरच आपण काम केल्याचा ठेकेदाराचा दावा. धक्कादायक प्रकारामुळे पालघर जिल्ह्यात कार्यारंभ आदेश मिळण्याआधीच ठेकेदार आणि विभागाकडून काम केली जात असल्याचं पुन्हा एकदा उघड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

SCROLL FOR NEXT