दिवळखोरीत गेलेल्या पाकिस्तानने सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सध्या दिवाळखोरीमुळे हैरान झालं आहे. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही. तर, व्यवसायासाठी पुरक वातावरण निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. असं म्हणत, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सरकारी कंपन्यांचं खासगीकरण सुरु केलं आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचे सामान्यांवर थेट परीणाम होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.