Pakistan Flood Emergency Saam TV News
Video

Pakistan Flood Emergency : पाकिस्तानमध्ये आणीबाणी, भारतावर पूरस्थितीचा आरोप! | VIDEO

Pakistan Declares Flood Emergency : झेलम नदीतून पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप, सिंधू जल करार उल्लंघनाचा दावा.

Namdeo Kumbhar

Jhelum river flood Pakistan : पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये झेलम नदीच्या पाण्यामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने भारतावर कोणतीही पूर्वसूचना न देता नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे हट्टियन बाला परिसरात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. मशिदींमधून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, भारताने सिंधु जल कराराचे उल्लंघन केले आहे. या घटनेमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारताने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

पाकिस्तानच्या मुझफ्फुराबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मुझफ्फुराबादमध्ये पूरस्थिती तयार झाली असून या परिस्थितीसाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार ठरलं आहे. झेलम नदीतून कोणतीही पूर्वसूचना न देता भारताने मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानमध्ये सध्या आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT