Paithani Price Saam Tv
Video

Paithani Price: महिलांना झटका! पैठणीची किंमत वाढली; VIDEO

Paithani Price Increase: पैठणी साडीच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याच्या किंमती वाढत आहेत त्यानंतर आता पैठणीच्याही किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे पैठणी खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे.

Siddhi Hande

प्रत्येक मराठमोळ्या महिलेच्या अंगावर पैठणी साडी खूप सुंदर दिसते. स्त्रियांनी ही साडी खूप आवडते. पैठणी साडी घेण्यासाठी अनेकजण येवल्यालादेखील जातात. दरम्यान, आता पैठणी घेणे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. पैठणी साडीची किंमत वाढणार आहे. १ लाख रुपयांची पैठणी आता दोन लाख रुपयांना मिळणार आहे.पैठणीत सोने-चांदीची जर पाहायला मिळते. परंतु या वाढत्या किंमतीमुळे साडीतून सोने-चांदीची जर गायब होताना दिसतेय. विक्रीतदेखील घट झाली आहे. हातमागावर विणलेल्या पैठणी साडीची क्रेझ खूप आहे. मशीनवर विणलेल्या साडीपेक्षा हातमागावर विणलेली साडी खूप सुंदर असते. या साडीची खूप मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT