Video

Devendra Fadnavis News: दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये हाच आमचा प्रयत्न, फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Devendra Fadnavis Video:मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं आहे. कोणत्याही समाजाला आपलं अहीत होतय असं वाटू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत असं ते म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सरकारसमोर उभा राहिला आहे. थोड्याच वेळात ओबीसी शिष्टमंडळ सरकारची भेट घेणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि प्रकाश शेंडगे हे शिष्टमंडळाच नेतृत्व करणार आहेत. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे. असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. कोणत्याही समाजाला आपलं अहीत होतय असं वाटू नये यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT