Opposition leaders addressing media after announcing boycott of the ruling alliance’s tea meet in Nagpur. Saam Tv
Video

Winter Session: हिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांचा चहापान कार्यक्रमावर बहिष्कार|VIDEO

Opposition Boycotts Ruling Alliance Tea Meet: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका करत तीव्र भूमिका मांडली.

Omkar Sonawane

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. नगरपरिषद, नगरपंचयात निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेते मोठे घमासान पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, विरोधी पक्षाने यावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत सरकार जोरदार तोफ डागली. यंदाचे अधिवेशन फक्त आठ दिवसांतच आटोपणार आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठे घमासान पाहायला मिळणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काय आरोप प्रत्यारोप होतात. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT