Eknath Shinde VIDEO: "ओ विजयराव मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचा!", सभागृहात एकच गोंधळ! Saam TV
Video

Eknath Shinde VIDEO: "ओ विजयराव मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचा!", सभागृहात एकच गोंधळ!

Eknath Shinde: राज्याचं पावसाळी अधिवेशनादम्यान मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींचं नाव काढताचं विरोधक आक्रमक झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात खटके उडत आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींचा उल्लेख करताच विरोधक आक्रमक झाले आहेत. यादरम्यान त्यांनी वरोधी पक्षावर निशाणा साधत अनेक आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांकडुन विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधीपक्षांनी घेतलेला आक्षेप चुकीचा असल्याचं ते म्हणाले. यादरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच नाव घोताच विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DC vs GT Highlights : राहुलची ९२ धावांची खेळी व्यर्थ, गुजरातचा फक्त एका धावेनं विजय, हिरो मिलर ठरला विलन

Iran-US War: अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं? युद्धविरामाची इनसाईड स्टोरी

Mumbai Crime: 122 कोटींच्या बँक घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई; 16.95 कोटींची मालमत्ता जप्त

इस्रायलकडून बेरूतवर भीषण बॉम्ब हल्ला,११२ जण ठार आणि ८०० हून अधिक जण जखमी

भाजप आमदाराची बिल्डरला जीवे मारण्याची धमकी; खुद्द सुपारी घेणाऱ्या गुंडाचं पोलिसांना पत्र

SCROLL FOR NEXT