Onion will be get profit or loss Saam TV
Video

Special Report: कांद्याने रडवले, नाफेडचे अधिकार काढले, नव्या निर्णयाचा फायदा की तोटा?

Onion News Today: लोकसभा निवडणुकीत कांद्याने एनडीएला चांगलंच रडवलंय. त्यामुळे लोकसभेनंतर सरकार खडबडून जागं झालंय. आणि आता केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने नाफेडला असलेले कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार काढून टाकलेत. खासगी बाजारापेक्षा नाफेडचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची लाट पसरली होती. त्यामुळे आता नव्या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे आता नाफेड नव्हे तर डोका कांद्याचे दर ठरवणार आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणूकीत कांद्याने एनडीएला चांगलंच रडवलंय. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारने शेतकऱ्यांना खूश ठेवण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केलीय. त्यातच सरकारने नाफेडचे अधिकार काढलेत. त्यावरचा हा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT