one six standard girl Dizziness and died in school of Nashik marathi Batmi Saam TV
Video

Nashik Video: चक्कर येऊन वर्गातच कोसळली! सहावीतील मुलीचा शाळेतच अकाली मृत्यू झाल्यानं खळबळ

Nashik News Today: सहावीतील मुलीचा शाळेतच चक्कर येऊन अकाली मृत्यू झालाय. तिच्या मृत्यूनं शाळेत एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चक्कर आल्यामुळे एका विद्यार्थिनीचा शाळेच्या वर्गातच मृत्यू झालाय. नाशिकच्या सीडको परिसरातील खासगी शाळेतली ही घटना आहे. ही विद्यार्थिनी सहाव्या वर्गात शिकत होती. पण चक्कर येऊन बेंचवरून खाली पडल्यामुळे या मुलीचा मृत्यू झालाय. शाळेतच अचानक मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू कसा झाला. याबाबत कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. ६ वीत शिकणाऱ्या या मुलीचं नाव दिव्या त्रिपाठी असं आहे. वर्गातच अचानक मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT