VIDEO: राजकारणातील चाणक्य अजितदादा, Saam TV
Video

VIDEO: राजकारणातील चाणक्य अजितदादा,नागपूरात विधानपरिषदेतील विजयानंतर झळकले बॅनर

Nagpur Ajit Pawar Banner News: विधानपरिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचा विजय, विजयानंतर नागपुरात झळकले अजित पवार यांचे बॅनर

Uday Satam

विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आाघाडी यांच्यामध्ये चुर्शीची लढत झाली. यात महायुतीचा विजय झाला. त्यानंतर नागपूरमध्ये अजित पवार यांचे बॅनर झळकले आहेत. राजकारणातील चाणक्य अजितदादा, असा आशय असलेले बॅनर नागपुरात लावण्यात आले आहेत. विधानपरिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विजय झाला विजयानंतर नागपुरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. नागपूरच्या विधान भवन परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. विधान परिषद निवडणुकीत राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचा विजय झाला असून त्यांना शुभेच्छा देणारे हे बॅनर आहेत. नागपूर अजित पवार गटाचे प्रशांत पवार आणि शिवराज बाबा गुजर यांच्याकडून हे शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

Pune Fort : पुण्याच्या गर्दीपासून दूर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावरून दिसतो ताम्हिणी घाटाचा सुरेख नजर

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

Mumbai: धक्कादायक! अमूल, गोकुळसारख्या ब्रँडेड पिशव्यांत विकलं जात होतं भेसळयुक्त दूध; FDA ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT