mumbai pune express highway  Saam TV
Video

मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचं सहापदरीकरण होणार! MMRDC चा प्लान; तब्बल 6 हजार कोटींचा खर्च?

मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे सहापदरीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. निगडी ते शिळफाटा दरम्यानच्या १११ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५ ते ६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Namdeo Kumbhar

Old Mumbai Pune Highway मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापाठोपाठ आता जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचेही सहापदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी आणि वाहनचालकांचा प्रवास सुखद करण्यासाठी एमएमआरडीसीने (MMRDC) ही योजना आखली आहे.

या प्रकल्पांतर्गत निगडी ते शिळफाटा दरम्यानच्या १११ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा विकास केला जाणार असून, त्यासाठी सध्या सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पावर ५ ते ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि विनासायास होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove : तुम्ही दररोज १०-१२ लवंगा खाताय का? सावधान! आरोग्यासाठी योग्य की अयोग्य, वेळीच जाणून घ्या

Maharashtra News Live Update: त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवस्थानांना धमकी; मंदिरांची सुरक्षा वाढवली!

Weight Loss Tips: व्यायाम करताना जास्त घाम आल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

Diabetes : डायबिटीजच्या रूग्णांनी नारळ पाणी प्यावा की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

Car Accident : कार डिव्हायडरला धडकली अन् कोळसा झाला, ६ जणांचा जिवंत जळून मृत्यू

SCROLL FOR NEXT