Odisha protest Saam Tv
Video

Odisha News: हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलक कोसळले, धडपडले, घसरले; पोलिसांसोबत झटापट, VIDEO

BJP vs Congress: ओडिशाचे राजकारण चांगलेच तापले आहे, कॉँग्रेस पक्षाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उगरले होते. यामध्ये त्यांच्यावर पाण्याचे फवारे उडवण्यात आले आहे.

Omkar Sonawane

ओडीसामध्ये काँग्रेस पक्षाद्वारे महिलांवर वाढत असलेले अत्याचार आणि आमदारांचे केलेले निलंबन याच्या विरोधात आज ओडीसाच्या विधानसभेला घेराव करत तीव्र आंदोलन केले.यामध्ये ओडीसा सरकारने काँग्रेसच्या 14 आमदारांचे निलंबन केले आहे.

मंगळवारी विधासभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षामध्ये मोठा गदारोळ झाला होता.त्यानंतर काँग्रेसचे आमदार तारा प्रसाद बाहिनीपती यांच्यावर गैरवर्तणूक केला असा आरोप करत त्यांना सात दिवसांसाठी निलंबन केले होते. मंगळवारी सभागृहात गदारोळ केल्याप्रकरणी 12काँग्रेसच्या आमदारांना निलंबित केले. तरी देखील आमदारांनी विधानसभेत ठिय्या मांडला आणि रात्रभर महात्मा गांधी रोडवर धरणा दिला. या सगळ्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलन केले. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा राडा झाला. यामध्ये त्यांच्यात हाणामारी देखील झाली.यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले या पाण्याच्या फवाऱ्यांचा वेग इतका होता की यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT