OBC RESERVATION SHOCK FOR MUMBAI CORPORATORS AHEAD OF BMC ELECTIONS Saam Tv
Video

OBC Reservation On Corporators: ओबीसी कोट्यामुळे 'या' नगरसेवकांना मोठा धक्का|VIDEO

List Of Corporators Affected By OBC: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवकांचे प्रभाग राखीव झाले आहेत. ओबीसी आरक्षणामुळे अनेकांना मोठा राजकीय फटका बसला आहे.

Omkar Sonawane

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २२७ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि महिलांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या आरक्षणामुळे अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवकांचे प्रभाग राखीव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि काँग्रेसच्या अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे. या सोडतीच्या प्रारूपावर २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार असून, त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. एका वृत्तानुसार, 'या वॉर्ड आरक्षणाकडे अनेक माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं लक्ष लागून होतं. आजच्या आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळा येथील लक्ष्मी नारायण मंदिराच जिर्णोद्धार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT