OBC News Saam Tv News
Video

OBC News: OBC च्या नेमक्या मागण्या काय?

OBC शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय. नेमक्या काय मागण्या आहेत? बघुयात...

Rachana Bhondave

OBC Reservation Laxman Hake News: राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटले. त्यानंतर लक्ष्मण हाकेंचं (Laxman Hake) शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय. काय आहेत मागण्या? 1) 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यानंतर दिलेली प्रमाणपत्रं रद्द करावी. 2) OBC आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही असं लेखी लिहून द्यावं. 3) ओबीसींचं 29 टक्के आरक्षण अबाधित राहील हे ठामपणे सांगावं 4) ओबीसी आणि सगेसोयऱ्यांबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती

Cancer : पायात दिसणारी '४ सामान्य लक्षणं असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Pitru Paksha : पितृपक्षात दिसणारे 'हे' ५ संकेत मानले जातात शुभ, पितरांचा मिळतो आशीर्वाद अन् अडथळे होतात दूर

Pradip Purnekar Case: प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येमागं कुणाचा हात? ठाकरेंच्या नेत्याने थेट नाव सांगत केला धक्कादायक खुलासा

Mumbai Underworld: दाऊद इब्राहिम, छोटा राजन ते मन्या सुर्वे... मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा लेखाजोखा वाचा

SCROLL FOR NEXT