Laxman Hake Vs Manoj Jarange Patil Saam Tv
Video

Kunbi Certificate Row : जात, पात, पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? हाकेंचा जरांगेंना सवाल

Laxman Hake News : बीड येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर थेट प्रस्ताव ठेवला. “आता तुम्ही मागास झाला आहात, पहिले ११ विवाह आपआपसात ठरवूया,” असे म्हणाले.

Namdeo Kumbhar

Laxman Hake on Manoj Jarange Patil : लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर प्रस्ताव सभेत मांडलाय. आता तुम्ही मागास झाला आहात ना? कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात. आता पहिले ११ विवाह आप आपल्यामध्ये ठरवूयात. आमच्यातील शिकलेली पोरं सुचवतो. आता तुम्ही आमच्यात आला आहात. जातपात राहिली नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? त्यामुळे आपआपल्यात ११ विवाह जाहीर करू, असे थेट आवाहन लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना करत ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्तावच दिला. बीडच्या गेवराई येथील शिंगारवाडी येथे आयोजित ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते.

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव मांडलाय.. तुम्ही मागास झालात.. आता पहिले 11 विवाह आप आपल्यामध्ये ठरवूयात.. असा प्रस्ताव हाकेंनी मांडलाय.. तर आता जात पात राहिली का? पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का?.. असा सवालही त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

दुर्दैवी! वासरासाठी गोठ्यात धावत गेली अन् घात झाला, मायलेकाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

प्रसिद्ध गायिका राजकीय रिंगणात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

SCROLL FOR NEXT