Baramati News  SAAM TV
Video

Baramati News | EVM वर कमळाचं चिन्हच नाही, बारामतीचे आजोबा संतापले

बारामतीत ईव्हीएम मशीनवर कमळाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे एक मतदार आजोबांनी संताप व्यक्त केला आहे. बारामतीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली होती.

Saam TV News

बारामतीत ईव्हीएम मशीनवर कमळाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे एक मतदार आजोबांनी संताप व्यक्त केला आहे. बारामतीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. सुनेत्रा पवार महायुतीकडून लढत असल्याने त्यांना घड्याळ चिन्ह मिळाले आहे. तर सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणाऱ्याचे चिन्ह मिळाले आहे. इथे भाजपचा उमेदवार नाही त्यामुळे कमळ चिन्ह ईव्हीएममध्ये नव्हते. कमळ चिन्ह नसल्याने एक आजोबा संतापले. एवढा मोठा पक्ष असूनही बारामतीत त्यांचा उमेदवार का नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पटेल-तटकरे दादांची राष्ट्रवादी फोडणार? राष्ट्रवादीतील 22 आमदार भाजपात जाणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Palghar: महिला सरपंचाला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: एटीएसची कारवाई; अकोल्यातून एक जण ताब्यात

Dombivli : डोंबिवलीतील 29 कुटुंबांची चिंता वाढली! इमारत रिकामी करण्याची नोटीस, रहिवाशांची केडीएमसीत धाव

MPSC News : एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठे बदल; उमेदवारांसाठीचे २ पर्याय रद्द करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT