Nitin Gadkari On Nagpur Blast Saam TV
Video

Nitin Gadkari On Nagpur Blast: धामना येथील घटना दुर्भाग्यपूर्ण.., गडकरींचं मोठं विधान

Nitin Gadkari News Today: नागपूरच्या कंपनीतील स्फोटावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिली आणि महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

धामना येथील घटना दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. त्या घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नक्कीच नागपूरकरांना दुःख झालं आहे. त्यामुळे मी विनंती केली होती. या घटनेमुळे मलाही दुःख झालंय. त्यामुळे स्वागत किंवा रॅली काढू नये. मी मृतकांच्या आत्म्यांना शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: पुणे विद्यापीठाचा बोगस डिग्री घोटाळा 'साम टीव्ही'नं केला उघड; रिपोर्टर सागर आव्हाडांच्या धाडसाचं होतंय कौतुक

Maharashtra News Live Update: DCM सुनेत्रा पवारांची बैठक सुरू असतानाच विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Saturday Horoscope : मनात राग ठेवू नका, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Water Intake: वय, वजन आणि ऋतूनुसार बदलते पाण्याची गरज; जाणून घ्या दिवसभरात किती पाणी प्यावं?

PM-किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT