Nitin Gadkari Moves Mumbai High Court saam tv
Video

Nitin Gadkari : नितीन गडकरींची हायकोर्टात धाव; इथेनॉल आणि सोशल पोस्टचं प्रकरण काय?

Nitin Gadkari Files Petition Against Fake E20 Ethanol Allegations : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. E 20 प्रोग्राममधून गडकरींसह कुटुंबीयांना आर्थिक लाभ झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट झाल्यानंतर त्यांनी याचिका दाखल केली आहे.

Nandkumar Joshi

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. E20 इथेनॉल कार्यक्रमातून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट्स आणि कथित ‘डीपफेक’विरोधात गडकरींनी ही याचिका दाखल केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी नितीन गडकरींनी याचिकेद्वारे केली आहे. आरोप पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक असल्याचा दावा गडकरींनी केला आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचा आहे. आपल्या मंत्रालयाशी त्याचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली दुष्काळी भागाची पाहणी

मोठी बातमी! भाजपच्या संकटमोचकाला काँग्रेसकडून ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Numerology: हा मुलांक असलेल्या लोकांना असते फुशारकी मारण्याची सवय; जेथे तेथे करतात फक्त स्वत: चं कौतुक

शरद पवारांचं CM फडणवीसांना पत्र; 17 मोठ्या मागण्या

Diabetes: आजारपणात रक्तातील साखर वाढतेय? हे डायबिटीज होण्याचे संकेत असतात का?

SCROLL FOR NEXT