Nitesh Rane reacts to Raj and Uddhav Thackeray sharing the stage after years, triggering controversy with his "bride-groom" comment. saam tv
Video

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Nitesh Rane on Uddhav and Raj Thackeray Unity: राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर मंत्री नितेश राणेंनी टीकास्त्र सोडत विचारलं, नवरा कोण आणि नवरी कोण? तसेच त्यांनी या युतीला कॉम्रेड्स व दहशतवाद्यांपर्यंत पोहोचल्याचा टोला लगावला.

Omkar Sonawane

दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते चांगलेच झाले, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना आणि मनसेवाल्यांनी सांगावे असा टोला मंत्री नितेश राणेंनी लगावला. आजच्या यांच्या स्टेजवर कॉम्रेड लोक दिसले, आता यांनी फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिली आहे अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर यावर नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणा दरम्यान म्हणाले, की आपल्यातला अंतरपाट हा आनाजी पंताने दूर केला यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. दोन कुटुंब एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. यांचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना आणि मनसेवाल्यांनी सांगावे असा टोला राणे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT