Raj Thackeray and Nitesh Rane lock horns over the trilingual formula and madrasa issue during Maharashtra’s latest political face-off. Saam Tv
Video

Nitesh Rane: शाळा काय बंद करता मदरसे बंद करून दाखवा, मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान|VIDEO

Raj Thackeray Nitesh Rane Controversy Over Madrasas And Schools: शाळा बंद करण्याची धमकी दिल्यानंतर नितेश राणेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. शाळा नाही, तर मदरसे बंद करून दाखवा, असं म्हणत त्यांनी दहशतवादाचे आरोप करत मदरशांवर निशाणा साधला.

Omkar Sonawane

महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करणारच असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर काल झालेल्या मीरा रोडच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी फडणवीसान आव्हान दिले. तुम्ही हिंदी सक्ती करून दाखवाच, आम्ही दुकाने काय शाळाही बंद करू असे राज ठाकरे यांनी इशारा दिला. यावरून मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.

राणे म्हणाले की, शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा तिथे दहशतवाडी घडण्याचे काम होते. बुलढण्यात एका मदारशात यमनचे नागरिक सापडले. असंख्य मदरशांमध्ये जिलेटीन काड्या सापडतात. मग हिंदू समाजात भांडणे लवण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका असे आव्हान राणे यांनी राज यांना दिले. यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. पाहा त्यसंदर्भात व्हिडिओ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT