Nilesh Rane On Vinayak Raut over his statement In Ratnagiri
Nilesh Rane On Vinayak Raut over his statement In Ratnagiri Saam TV
Video

Nilesh Rane On Vinayak Raut News | राऊतांना नातवंडांसोबत खेळायला फ्री करणार

Saam TV News

रत्नागिरी : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. विनायक राऊतांना आम्ही मोठ्या सुट्टीवर पाठवणार आहोत. तसंच त्यांना नातवंडांसोबत खेळायला फ्री करणार आहोत. विनायक राऊत यांच्या जिभेला खरूज आहे, असा घणाघात निलेश राणेंनी राऊतांवर केला आहे. दोन्ही जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. राणे आणि सामंत कुटुंबाचे अगदी जवळचे संबंध आहेत, असंही राणे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Man Killed girlfriend : प्रेमाचा भयंकर शेवट! मनालीला फिरायला नेलं, गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबला

Today's Marathi News Live :झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोर्टाचा दिलासा नाहीच

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT