Nilesh Rane during the live sting operation where a cash-filled bag was reportedly found at a BJP leader’s residence in Malvan. Saam Tv
Video

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन |VIDEO

Nilesh Rane Live Sting Operation On BJP Leader: मालवणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत बॅगभरून संशयित रोख रक्कम आढळली.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मालवणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या घरावर अचानक धाड टाकली आहे. घरातून संशयित रोख रक्कम आढळल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण घटनेचा लाईव्ह व्हिडिओ स्वतः निलेश राणे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी हा प्रकार उघडकीस आणत भाजप पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.

यावेळी निलेश राणे यांनी तत्काळ पोलिसांना तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. निलेश राणे यांच्या या कारवाईमुळे मालवणच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT