Nilesh Lanke News Sujay Vikhe Saam TV News
Video

Video: लंके विरुद्ध विखे समर्थक आमनेसामने, पारनेरमध्ये राडा! गाडीही फोडली

अहमदनगरच्या पारनेरमध्ये विखे-लंके समर्थक आमने-सामने, लंके यांच्या स्वीय्य सहाय्यकावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ

Saam TV News

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर पारनेर मध्ये राडा झाला. विखे लंके समर्थक आमने सामने आले होते. खासदार निलेश लंके यांच्या स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुजय विखे समर्थक विजय औटी सह आठ ते नऊ जणांनी केला हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात राहुल झावरे यांची गाडी फोडून त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणातील झावरे यांना किरकोळ जखम झाल्याचं कळतंय. त्यांना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात दाखल केले गेले आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनीही तातडीने खबरदारीची पावलं उचलत पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT