ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गाढ झोपेत असताना व्यक्तीला स्वप्न पडत असतात. अनेकदा काही स्वप्न पाहल्याने आपण झोपेत डचकतो यामागे देखील काही कारणे असतात.
स्वप्नात तुमच्या ओळखीची जवळची मृत व्यक्ती दिसली तर स्वप्नशास्त्रानुसार त्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली आहे असा अर्थ होतो.
स्वप्नात मृत व्यक्ती आनंदी दिसली असेल तर हे शुभ संकेत मानले जाते ज्याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्यावर प्रसन्न आहे.
एखादी मृत व्यक्ती रडताना स्वप्नात दिसली तर हे अशुभ संकेत देते याचा अर्थ तुमच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे.
दर तुम्ही मृत व्यक्तीशी स्वप्नात बोलत असाल तर याचा अर्थ तुमचे रखडलेले काम मार्गी लागणार आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.