Nilesh Lanke Banner Video outside Matoshree Area in Mumbai watch Marathi Batmya Saam TV
Video

Video: Nilesh Lanke यांच्या स्वागताचा बॅनर मातोश्रीबाहेर झळकला! बॅनरमध्ये नेमकं छापलं काय?

Nilesh Lanke Video News: लंकेच्या स्वागताचा बॅनर मातोश्रीबाहेर झळकल्यानं चर्चांना उधाण, बॅनरवर नेमकं काय? पाहा व्हिडीओ...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मातोश्रीच्या बाहेर खासदार निलेश लंके यांच्या स्वागताचा बॅनर झळकला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. निलेश लंके यांनी अजित पवार गटातून बंड करत शरद पवार यांच्याकडे पुन्हा परत येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निलेश लंके यांना लोकसभेसाठी शरद पवारांकडून उमेदवारीही देण्यात आली. अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर निलेश लंके यांची नगरच्या राजकारणातली ताकदही वाढल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आता मातोश्रीबाहेर झळकलेल्या बॅनरमुळे निलेश लंकेही पुन्हा चर्चेत आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT