Nilesh Lanke accuse on Police  Saam TV
Video

Nilesh Lanke News | निलेश लंकेंचा पोलिसांवर सनसनाटी आरोप! कार्यकर्त्यांना कुणी धमकावलं?

Nilesh Lanke News Today | शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकत आहेत. तसंच कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय, असा आरोप निलेश लंके यांनी केला आहे.

Saam TV News

अहमदनगर : शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकत आहेत. तसंच कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय, असा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. शेवगावच्या भरसभेतून लंकेंनी पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला आहे. निवडणूक लागल्यापासून किती पोलीस प्रशासनांनी आम्हाला त्रास दिलाय. याची संपूर्ण नोंद आमच्याकडे आहे, असं लंके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

ODI Ranking : कोहलीचा 'विराट' पराक्रम! वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, शुभमन गिलचं 'सिंहासन' धोक्यात

SCROLL FOR NEXT