Nilesh Lanke oN Farmers Question SAAM TV
Video

Nilesh Lanke Video: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन निलेश लंके आक्रमक; सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकार्यालयासमोर ठिय्या!

Ahmednagar News: अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन नगरचे खासदार लंकेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर: दूध,कांदा प्रश्नावरुन अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke ) सलग दिलग दुसऱ्या दिवशी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे.आंदोलकांनी जिल्हाधिकार्यालयासमोरच स्वयंपाक केला आहे.तर निलेश लंके अजूनही आंदोलनावर ठाम असल्याची माहिती समोर येतेय. दूध दरवाढीच्या प्रश्वावरुन तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.आंदोलनात सरकार विरोधात जोरदार आंदोलन कर्त्यांकडून घोषणाबाजी सुरु आहेत. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT