Raigadwadi The newly renamed village near Raigad Fort once called Nijampur now celebrates Maratha pride Saam Tv
Video

Raigad Fort: मुघल छाया हटवली, निजामपूरचं नवं नाव ‘रायगडवाडी|VIDEO

Nijampur is Now Raigadwadi: रायगड जिल्ह्यातील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलं आहे. रायगड किल्ल्याचा वारसा आणि मराठा अभिमान लक्षात घेऊन विशेष राज्यसरकारकडून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

Omkar Sonawane

मुघल शासकांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहर, गाव आणि वास्तुंची नाव महाराष्ट्रात बदलली जात आहे. तसाच निर्णय रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील निजामपुर या ग्राम पंचायतीच्या विशेष ग्रामसभेत आज घेण्यात आला आहे. निजामपुर ग्रामपंचायतीचे नामकरण रायगडवाडी ग्रामपंचायत म्हणून करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

निजामपुर ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या तीन महसुली गाव आणि सात वाड्यांच्या विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचा समावेश निजामपुर ग्रामपंचायतीमध्ये होत असल्याबाबत भाजपचे जत येथील आमदार गोपिचंद पडळकर यांनी रायगड किल्ल्यावरील दौऱ्यादरम्यान खंत व्यक्त केली होती. यानंतर आज विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी घोषणा करत केली आहे. आता निजामपुर नव्हे तर रायगडवाडी असा उल्लेख या गावाचा केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT