GST Council Saam Tv
Video

New GST Rates : चैनीच्या वस्तू महागणार! ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू? सर्व यादी एका क्लिकवर

GST Reforms These Products Will Expensive: जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे अनेक गोष्टी स्वस्त तर काही गोष्टी महाग झाल्या आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. दोन टॅक्स स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. १२ टक्के आणि २८ टॅक्स स्लॅब रद्द करुन त्यातील वस्तू इतर स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींवर कर कमी झाला आहे तर काही गोष्टी महागल्या आहेत. यामध्ये अनेक जीवनावश्यक गोष्टी स्वस्त होणार आहे. त्यामुळे शॅम्पू, पनीर, दूध, अन्नपदार्थांचा समावेश आहे. दरम्यान, जीएसटीमुळे काय महागणार आहे ते जाणून घ्या.

या वस्तू होणार महाग

एसयूव्ही कार - ४० टक्क्यांपर्यंत जीएसटी

350cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्स

कोल्ड ड्रिंक्स

तंबाखूजन्य पदार्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Harishchandragad Fort : ६व्या शतकापासून इतिहास जपणारा हरिश्चंद्रगड, गुहेत दडलंय रहस्य! किल्ला तुम्ही पाहिलाय का?

Video : गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राचे रस्ते खराब; फडणवीस सरकारमधील मंत्रीच नाराज

Guava vs Apple: पेरू की सफरचंद? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

शिवसेना खासदाराच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, Video Viral

Maharashtra News Live Update: MIDC मध्ये उद्योग धंद्यांच्या वासा ऐवजी, कचऱ्याचा वास येतोय- आदित्य ठाकरे

SCROLL FOR NEXT