nepal news  Saam tv
Video

नेपाळने वाढवलं भारतीय व्यावसायिकांचं टेन्शन; सरकारने घेतला मोठा निर्णय

nepal latest news : नेपाळने भारतीय व्यावसायिकांचं टेन्शन वाढवलं आहे. नेपाळ सरकारने घेतलेल्या निर्णयाने भारतीय व्यावसायिकांची झोप उडवली आहे.

Vishal Gangurde

नेपाळने भारतीय व्यावसायिकांचं टेन्शन वाढवलं आहे. नेपाळने भारतातून येणाऱ्या अन्नपदार्थांवर अचानक निर्बंध लादले आहेत. नेपाळने पुन्हा एकदा भाजी, फळे इत्यादींवर निर्बंध लादले आहेत. तर प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर भाजीपाला आणि फळांना नेपाळमध्ये प्रवेश दिला जाईल. अन्नसुरक्षा आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितलं आहे. नेपाळ सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतातील व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होणार होणार आहे. भाजीपाला आणि फळांमध्ये धोकादायक केमिकलच्या असल्याचा आरोपावरून नेपाळमध्ये वातावरण तापलं होतं. त्यानंतर नेपाळ सरकारने बंदी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : देवीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला! विरारमध्ये टँकरच्या धडकेत माय लेकीचा मृत्यू

DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Maharashtra News Live Update: रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

SCROLL FOR NEXT