NEET Exam Scam Saam Tv News
Video

NEET Exam Scam: NEET पेपरफुटीचे धागेदोरे धाराशिवपर्यंत?

काही वेळापूर्वीच नीट पेपर फुटी प्रकरणातील मोठी माहिती आता समोर आली होती ज्यात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या एका शिक्षकाला आज लातूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

Rachana Bhondave

NEET Exam Scam: सध्या NEET परीक्षेविषयी अनेक चर्चा ऐकू येतायत. रोज या NEET परीक्षेच्या घोटाळ्यासंदर्भात अपडेट्स येतायत. आता आणखी एक अपडेट आलीये, Neet पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेड,लातूर पाठोपाठ आता धाराशिवपर्यंत असल्याचं कळतंय. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एकाला ATS ने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एटीएसकडून कडून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून तपासणी सुरू असल्याची सुञांची माहिती आहे. स्थानिक पोलिसांना मात्र प्रकरणाची माहिती नाही. संबंधित व्यक्तीने आर्थिक देवाण घेवाण केली असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Hair Spray: केस खूप गळतायत? तेल आणि शॅम्पू बदलून काही उपयोग नाही? मग वापरा हा घरी बनवलेला हेयर स्प्रे

Ashok Kharat: मोठी बातमी! अटकेच्या आधी भोंदूबाबा खरातची 3 IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या SIT चौकशीला सुरुवात

Sabudana-Batata Chakli: घरच्या घरी उपवासाची साबुदाणा-बटाटा चकली कशी बनवायची? वाळवणाची रेसिपी वाचा

Foods For Young Skin: कायम यंग आणि ग्लोईंग दिसण्यासाठी डाएटमध्ये खा हे ७ सुपरफूड्स

SCROLL FOR NEXT