NEET Exam Scam Saam Tv News
Video

NEET Exam Scam: Special Report: पन्नास लाख द्या, 'नीट'ची प्रश्नपत्रिका घ्या !

एकेकाळी दहावी-बारावी यशाचा लातूर पॅटर्न आता नीट घोटाळ्यातील कनेक्शनमुळं काळवंडला आहे.

Rachana Bhondave

NEET Exam Scam: नीट घोटाळ्यावरुन देशभरात रान उठलंय. बिहारचं कनेक्शन समोर आलं असताना थेट राज्यातील मराठवाड्यापर्यंत धोगेदोरे मिळत असल्यानं शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. कोचिंग फॅक्टरी बनलेल्या लातूरमध्ये कसा गोरखधंदा सुरु आहे. पाहूया त्यावरचा खास रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच; बुलढाणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

'त्या' विधानाने अमरावतीत राजकीय भुकंप! यशोमती ठाकूर बावनकुळेंवर संतापल्या; पाहा काय घडलं?

राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

Cancer symptoms in women: रात्री उशिरा जेवण टाळा! झोप, पचन आणि वजनावर होऊ शकतो परिणाम

भाजप अन् आम आदमी पक्षाची 'या' ठिकाणी युती; राजकारणातली सर्वात मोठी बातमी

SCROLL FOR NEXT