Pune SAAM TV
Video

Sharad Pawar : शरद पवारांचा निर्धार, पुणे पालिका जिंकायचीच |पाहा VIDEO

BMC Elections : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणे महापालिका निवडणुकांबाबत मोठा निर्धार व्यक्त केला आहे. "पुणे पालिका जिंकायचीच," असा ठाम संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एनसीपीएसपी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, भाजप देशात मोठा पक्ष असला तरी पुण्यात त्यांनी शहराचे वाटोळे केले आहे. पुणे हे जगातील वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पाचव्या क्रमांकावर आले असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. जगताप म्हणाले की, पक्ष म्हणून आम्ही आघाडीसाठी तयार आहोत, पण स्वबळावरही लढण्याची तयारी आहे. आंदोलन मोर्चांमध्ये शिवाजीनगरचे उदय महाले यांनी उत्तम कामगिरी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील 28 महापालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक नगरसेवक आमचेच असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT