Ajit Pawar And Sunetra Pawar Saamtv
Video

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.

Priya More

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आधी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली त्यानंतर ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे असी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. उपमुख्यमंत्रीपद, खाती आणि पोटनिवडणुकीवर त्यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. या मागणीमागे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पवार कुटुंबातील नेतृत्वाला स्थिरता देण्याचा हेतू आहे. तसंच पक्षाच्या राजकीय समतोलासाठी ही भूमिका महत्त्वाची असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. सध्या या विषयावर राजकीय चर्चांचा वेग वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 कोटी नोकऱ्या जाणार? नोकऱ्यांवर AI आणि युद्धाचं सावट, वाचा खास रिपोर्ट

Blouse Designs: उन्हाळ्याच्या सीझनसाठी खास कॉटन ब्लाउज, पहा शानदार फॅन्सी डिझाइन्स

मुंबईत LPG काळाबाजारावर शिधावाटप विभागाची धाड! वरळीत साठेबाजीचा भंडाफोड; मोठा साठा जप्त

Maharashtra Live News Update: पुण्याहून शिरूरकडे जाणारी ट्रॅव्हल बस पेटली

Fact Check : गॅस टंचाईमुळे मोबाईल बंद होणार? मोबाईलमधील इंटरनेटही चालणार नाही?

SCROLL FOR NEXT