Sharad Pawar On Maratha OBC Reservation: Saamtv
Video

VIDEO: 'मराठवाड्यातील जिल्ह्यात काळजीची गरज', मराठा आरक्षणावरुन शरद पवार महत्वाचं बोलले!

Sharad Pawar On Maratha OBC Reservation: मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. आज छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी यावर महत्वाचे विधान केले.

Gangappa Pujari

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा- ओबीसींमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना मनोज जरांगे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. आज छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी यावर महत्वाचे विधान केले. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांच्या चर्चेने सुटावा अशी माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका असल्याचे ते म्हणाले. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. या मुद्द्यावरुन दोन वर्गांमध्ये दरी वाढत आहे का? याबाबत मला चिंता आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT