Bachchu Kadu on Sharad Pawar Saam TV News
Video

Bachchu Kadu on Sharad Pawar: 'ती चूक होती' पवारांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांचा खरमरीत टोला! काय म्हणाले? बघा Video

Amravati Lok Sabha Election: मोठ्या माणसांनी एवढ्या मोठ्या चुका करु नये, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय.

Saam TV News

अमरावती : चूक शरद पवार यांनी केली, पण आता त्याचे परिणाम अमरावतीकर भोगत आहेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. मोठ्या माणसांनी एवढ्या मोठ्या चुका करु नये, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. अमरावतीत बच्चू कडू यांनी नवनीत राणा याच्याविरोधात दंड थोपटले आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी अमरावतीत भाषण केलं. या भाषणात त्यांनी नवनीत राण यांना उमेदवारीसाठी पाठिंबा देणं आपली चूक होती, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्या विधानावरुन टोला लगावल्याचं पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

SCROLL FOR NEXT