Navi Mumbai Airport Saam TV
Video

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन कधी होणार? | VIDEO

Navi Mumbai Airport : १५ ऑगस्ट रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळाला राज्यातील १९ आमदारांनी कामाचा आढावा घेण्याकरीता भेट दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून या दृष्टीने हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.या पार्श्वभूमीवर विमानतळाला राज्यातील १९ आमदारांनी भेट दिली असून, पाहणी दौऱ्यादरम्यान उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे.

त्यामुळे लवकरात लवकर विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन आणि यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यास मुंबई विमानतळवरील प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार असून, आर्थिकदृष्ट्या देखील हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT