blackout saam tv
Video

Mock Drills: मोठी बातमी ! देशाच्या विविध राज्यात मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट | VIDEO

Blackout in Major: देशातील राज्यामधील महत्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल आणि ब्लॅक आउट पार पडले. यामध्ये नागरिकांना आपत्कालीन परिस्थिति कशी हाताळायची याचे प्रशिक्षण दिले गेले.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यामध्ये 26 निर्दोष पर्यटकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाच सावट आहे. त्यानंतर गृह मंत्रालयाने बैठकीचे सत्र चालवत सिविल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्याची सर्व राज्यांना दिली होती. या पार्श्वभूमीवर आज सर्व राज्यामध्ये मॉक ड्रिल पार पडले असून यामध्ये नागरिकांना युद्धजन्य परिस्थितिमध्ये कशा उपाययोजना करायच्या याची प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच देशातील सर्व राज्यामध्ये महवाच्या आणि संवेदनशील ठिकाणी ब्लॅक आउट करण्यात आले. या मॉकड्रिलला आणि ब्लॅक आउटला देशवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करत पाकिस्तानचा बदला घेतला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी संघटनांचे तळ हे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT