MIM offer to Nasim Khan Saam TV News
Video

Nasim Khan News: 'थोडी हिंमत दाखवा आणि संधीचा फायदा घ्या!' MIMची खुली ऑफर नसीम खान स्वीकारणार?

MIM offer to Nasim Khan: मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देत असल्याची ऑफर एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी दिली आहे.

Saam TV News

मुंबई : काँग्रेस नेते नसीम खान यांनी एमआयएमने खुली ऑफर दिलीय. मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देत असल्याची ऑफर एमआयएमचे नेते इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. फक्त स्टार प्रचारक पदाचा राजीनामा का? असा सवालही जलील यांनी नसीम खान यांना विचारलाय. तुम्ही अशा पक्षाचा राजीनामा द्यावा ज्याला केवळ मुस्लिम मते हवी आहेत, त्यांचे नेतृत्व नाही, असा सल्लाही जलील यांनी दिलाय. मुंबईतून नसीन खान यांना डावलून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आल्यानं नसीम खान नाराज असल्याचं बोललं जातंय. मुंबईत जे तिकिट द्यायला आम्ही तयार आहोत, त्यावर निवडणूक का लढवू नये? असा प्रश्नही जलील यांनी नसीम खान यांना विचारलाय. ही चांगली गोष्ट आहे, थोडी हिंमत दाखवा आणि संधीचा फायदा घ्या, असा सल्लाही जलील यांनी त्यांना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात होणार मोठा बदल; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा आयोगावर पुन्हा मतचोरीचा बॉम्ब, १०० टक्के पुरावे असल्याचेही सांगितले

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्येसाठी बंदूक कुणी दिली? नाव आलं समोर

Dashavatar Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार 10 कोटींचा टप्पा

Pakistan : खोटा संघ घेऊन पाकिस्तान जपानला पोहोचेला, विमानतळावर झाला भांडाफोड; २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT