Bhakti Gujarati  saam tv
Video

Nashik News: सासरच्या जाचाला कंटाळली; भक्ती गुजरातीने जीवनयात्रा संपवली; नाशिक हादरलं|VIDEO

Married Woman Dies by Suicide: पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे.

Omkar Sonawane

पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरण ताज असतानाच नाशिकमधील गंगापूर येथील विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भक्ती अपूर्व गुजराथी असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिची नणंद, सासू, सासरे, पती ही सासरचे नराधम तिला त्रास देत होती, असा आरोप तिच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या आत्महत्येप्रकरणी नातेवाईकांनी शंका उपस्थित करत नाशिकच्या गंगापूर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मृत भक्ती अथर्व गुजराती यांना 5 वर्षाचा मुलगा असून तिचा नराधम पती हा फरार आहे. तसेच त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT