Nashik School Saam tv
Video

Nashik School News : शिक्षकाने उभारली अनोखी शाळा; 365 दिवसांत 12 तास चालणारी एकमेव शाळा कशी आहे?

Nashik school update : नाशिकमधील शिक्षकाच्या अनोखी शाळेची जोरदार चर्चा होत आहे. 365 दिवसांत 12 तास चालणारी ही एकमेव शाळा आहे.

Saam Tv

नाशिकच्या हिवाळी गावात अनोखी शाळा भरत आहे. अनोखी शाळा जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी दूर्गम भागात ही इंग्रजी माध्यमाची शाळा भरत आहे. अनोख्या पद्धतीचं शिक्षण देणारी ही अनोखी शाळा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ही शाळा 365 दिवस 12 तास सुरू असते. आदिवासी मुलांना पारंपारिक शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षण आणि विशेष कौशल्य शिक्षक केशव गावित यांनी शिकवले आहे. शाळेत शिकणारे लहान विद्यार्थी दोन्ही हाताने दोन वेगवेगळी भाषेत लिहितात. या शाळेचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! आता गॅस सिलेंडर उचलण्याचा त्रास संपल, BPCL ची नवी सेवा पाहून ग्राहक खुश

Maharashtra News Live Update: लक्ष्मण हाके यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

Crime : घर दाखवण्याच्या बहाण्याने झुडपात नेलं अन् ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेजाऱ्याचं भयंकर कृत्य

Beauty Tips : डोळ्यांखाली डार्क सर्कल अन् सुरकुत्या आल्यात? रात्री डोळ्यांखाली हे तेल लावा, त्वचा होईल चमकदार

किडनी अन् लिव्हर आयुष्यभर राहतील हेल्दी, फक्त या सवयी लगेच बदला

SCROLL FOR NEXT