NAFED
Nashik Onion Scam News  Saam TV
Video

Nashik Onion Scam News : नाशिकमध्ये कांदा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न?

Tushar Ovhal

नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई आहीर यांनी गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. आणि या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. पण दुसरीकडे संचालक अशोक ठाकूर मात्र नाफेडच्या कांदा खरेदीत गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे नाफेडच्या कांदा खरेदी घोटाळ्यातील संशय आणखी गडद झाला आहे. नाफेडच्या कांदा खरेदीचा शेतकऱ्यांना फायदा झाला, त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत, असा दावा संचालक अशोक ठाकूर यांचा केला आहे. दहा दिवसांपूर्वी नाफेडच्या खरेदी केंद्रांवर रेड टाकून गैरव्यवहार होत असल्याचं अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी मान्य केले होते. आज नाफेडच्या संचालकांनी कुठलाही गैरव्यवहार होत नसल्याची सारवासारव केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Video: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता

Health Benefits : पावसाळ्यात किती ग्लास पाणी पिणे असते शरीरासाठी चांगले

Reliance Jio New Plans: जबरदस्त! रिलायन्स जिओने युजर्ससाठी आणले 3 नवीन प्लॅन, जाणून घ्या फायदे

Jui Gadkari : जुई गडकरी म्हणजे सौंदर्याची खाण...

Mumbai Local Train News: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत; गाड्या 10-15 मिनिटे उशिरा

SCROLL FOR NEXT