CM Devendra Fadnavis Saam Tv
Video

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Big Action by BJP in Nashik: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली. बंडखोरी करणाऱ्या मुकेश शहाणे यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Priya More

नाशिक महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजप पक्ष अॅक्शन मोडमध्ये आला आहे. नाशिकमधील एका बड्या नेत्याची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली. नाशिकच्या प्रभाग क्रमांक २९ मधून भाजपशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे मुकेश शहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २९ मधून छाननीच्या वेळी मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. भाजपने अधिकृत उमेदवार देऊन देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मुकेश शहाणे यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरात रोड शो

Railway New Service: दिलासादायक! रेल्वे प्रवासी ताण तणावातून मुक्त होणार, CSMT स्टेशनवर नवी सुविधा सुरू

भाजप उमेदवाराच्या मुलाची अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

एकेकाळची ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात, ठाकरेंसाठी मुंबईत दारोदारी करतेय प्रचार

Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

SCROLL FOR NEXT