Godan Express News Today Saam TV News
Video

Nashik: इगतपुरीजवळ एक्स्प्रेसच्या डब्याखालून अचानक धूर आल्यानं खळबळ!

Godan Express: गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत थांबवली एक्स्प्रेस, धूर बघून प्रवाशांची उडाली तारांबळ, प्रवाशांनी रेल्वेतून मारल्या उड्या

Saam TV News

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अप मार्गाच्या गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने धूर निघू लागला. दरम्यान, गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. धूर बघून प्रवाशांची तारांबळ उडाली होती. काही प्रवाशांनी रेल्वेतून उड्याही मारल्या. गार्ड आणि ड्रायव्हर दोघांनी उतरून एक्स्प्रेस चेक केली. त्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीची बोगी लायनर दुरुस्त करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

University Exam Fee Hike: विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार; विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात २०टक्क्यांनी वाढ

Maharashtra Live News Update: आयुष कोमकर हत्या प्रकरण; ३ महिलांना न्यायालयीन कोठडी, तर सर्व पुरुष आरोपींना पोलीस कोठडी

Maharashtra Tourism : ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील बेस्ट किल्ला, मित्रांसोबत 'या' ठिकाणी वीकेंड प्लान करा

Self Help Allowance : बेरोजगारांना महिन्याला मिळणार १००० रुपये; निवडणुकीच्या तोंडावर नितीश सरकारची मोठी घोषणा

OBC Reservation: ''आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळ यांचा शरद पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT