Ashok Kharat Saam tv
Video

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा समोर, अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचाराचा VIDEO व्हायरल

Nashik Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे.

Priya More

नाशिकचा स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर आता त्याचे एकएक कारनामे समोर येत आहेत. अशोक खरातला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली असून १०० पेक्षा अधिक व्हिडीओ त्याच्या पेनड्राइव्हमध्ये सापडले आहेत. आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातचा आणखी एक फंडा समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचार केल्याचा अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘केबल टेस्टर’ आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून करत तो भोंदूगिरी करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. उपचाराच्या नावाखाली भोंदू अशोक खरात अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य करत होता. अशोक खरातने मुलीच्या पोटावर ‘इंटरनेट केबल टूल’ने उपचाराचा बनाव केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेसमोरच अल्पवयीन मुलीला तिचा शर्ट वर करण्यास सांगून पोटावर केबल टूल फिरवत उपचाराचा त्याने बनाव केले. अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा गंभीर प्रकार उघड झाल्यामुळे नाशिकसह राज्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक लेझीम नृत्यावर फिरकल्या भाजप नेत्या डॉ हीना गावित....

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायत; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर घणाघात

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Palak Tikki For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा पालक टिक्की, सोपी आहे रेसिपी

LPG Gas Cylinder : ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षाला ६ सिलिंडर मिळणार मोफत; कुठे आणि कोणासाठी लागू केला आहे हा निर्णय? वाचा

SCROLL FOR NEXT