Nashik Kiran Sanap Saam TV News
Video

Nashik Lok Sabha: मोदींच्या सभेत घोषणा देणारा शेतकरी शरद पवारांच्या भेटीला! चर्चा काय?

Nashik Kiran Sanap: मोदींच्या प्रचारसभेत नाशिकमध्ये घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यांने शरद पवारांची भेट घेतली. भेटीदरम्यान, नेमकं काय घडलं?

Saam TV News

नाशिकमधून महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी घोषणा देणारे किरण सानप यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, किरण सानप यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया दिली. किरण सानप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मात्र मोदींच्या प्रचारसभेत दिलेल्या घोषणेशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं सानप यांनी म्हटलंय. दरम्यान, पवार साहेबांनी भेटीदरम्यान आपलं कौतुक केलं, असंही सानप यांनी म्हटलंय. नेमकं शरद पवारांच्या भेटीदरम्यान सानप यांच्याशी काय चर्चा झाली? तेच या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT